लेखनीबद्दल

Photo by Fakurian Design

मायबोली मराठीचं सामाजिक संकेतथळ...

इतर भाषेतल्या सामाजिक संकेतस्थळाप्रमाणे, प्राचीन अश्या मराठी भाषेचही स्वतंत्र सामाजिक संकेतस्थळ असावं आणि आपले विचार आपल्या मातृभाषेत मुक्तपणे मांडून ह्या तंत्रज्ञानाने भरलेल्या जगात मराठी भाषेचा वापर वाढावा ह्यासाठी 'thelekhani.com' ह्या संकेतस्थळाचा जन्म झालेला आहे...