लेखकाला प्रतिबंध केले. मागे जा
Parth
@parth
कधी काळोख भिजला, कधी भिजली पहाटहुंकारला नदीकाठ, कधी हरवली वाट....
वार्यापावसाची गाज, काळे भास गच्च दाटकधी धूसर-धूसर, एक वादळाची वाट....
१२ August'२४ - १२:२१ a.m.