लेखनीवर, आमच्या पाहुण्यांची गोपनीयता ही आमची मुख्य प्राथमिकता आहे.
☘ लेखनीवर साठवली जाणारी माहिती,
लेखनीवर खाते तयार करताना आम्ही तुमच्याकडून फक्त विपत्र पत्त्याची मागणी करतो. खाते तयार झाल्यावर जन्मतारीख, तुम्ही राहत असलेले शहर आणि देशाचे नाव, तुमच्याबद्दल मोजकी माहिती ह्याची मागणी करतो, पण ती माहिती देणे किंवा न-देणे हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे.
☘ आम्ही आपली माहिती कशी वापरतो,
-
☛ खातं पडताळणीसाठी.
-
☛ तुमच्याशी संपर्क करण्यासाठी.
-
☛ कोणकोणत्या ठिकाणावरून आमच्या संकेतस्थळाचा वापर होतो हे पडताळण्यासाठी.
-
☛ भविष्यात लेखनीमधे बदल करण्यासाठी.
आपले अजून काही प्रश्न असल्यास ह्या पानाला भेट द्या. 👉 संपर्क करा